निरनिराळ्या कारणांमुळे परावलंबी बनलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात देऊन काही हेल्पलाइन माणुसकीचा ओलावा जपत आहेत. त्यांचं हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. आज आणखी काही हेल्पलाइन्सची माहिती घेऊ या.

* ‘हेल्पएज इंडिया’च्या मुंबई दू.क्र.- २६३७०७५४/४० मो.नं.- ०९८२१२२४५१३. ई-मेल आयडी mumbai@helpageindia.org
* ‘हेल्पएज इंडिया’च्या पुणे येथील कार्यालयाचा दू.क्र.- ०२० २०२६५५१३
* रुग्णवाहिका मागवायची असल्यास दू.क्र. – ३२४२११११ मो.नं.- ९८२०२००१८०
* सिल्व्हर इनिंग्ज फाऊंडेशन, ठाणे, मो. नं. – ९९८७१०४२३३, ९०२९००००९१.
* झिकित्सा हेल्थ केअर, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई, दू.क्र.- २६५७८८००, ९८२०२००१८०
* हम आवाज, गोरेगाव, मुंबई, दू.क्र.- ९८३३५९००७९, ९३२१९२४६८७
ल्ल स्पेशल केअर युनिट फॉर सीनिअर सिटिझन्स, खार, मुंबई, दू.क्र.- ८१०८५५९६५६
* समाधान सीनिअर सिटिझन असोसिएशन, अंधेरी, मुंबई, दू.क्र. – २६२४६९५५, ९९२०२२००२०.
* क्षीतिज मेंटल हेल्थ सेंटर, लोअर परळ, मुंबई, दू.क्र. – २३०१५८८९
* माया केअर, नौपाडा, ठाणे, दू.क्र. – ९५९४०७३४७५, ९५५२५१०४११.
* वन सेल सव्‍‌र्हिसेस, भायखळा, मुंबई, दू.क्र. – २३७८१६४८, ९०२९९९०१२१.
* दादा दादी या संस्थेची माहिती dadadadi.org या संकेतस्थळावर मिळेल.
* श्री मानव सेवा संघ, मुंबई. दू.क्र. – २४०८१४८७.
* सीनिअर सिटिझन असोसिएशन, मुलुंड. पत्ता – ४, गणात्रा भवन, वालजी लोढा एक्स रोड, मुलुंड (प.), मुंबई ४०००८१.
(मुंबई बाहेरील मोबाइल क्रमांकासाठी संस्थेचा मोबाइल क्रमांक डायल करण्यापूर्वी (०) लावावा.)

शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com

Story img Loader