अपंग, विकलांग यांच्यासाठी असलेल्या हेल्पलाइन्सची माहिती आपण घेत आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विमान प्रवास करणाऱ्या अपंग व विकलांग व्यक्तींसाठी ‘एअर इंडिया’तर्फे आवश्यक सेवा पुरवली जाते. त्यासाठी २४ तास सुरू असणाऱ्या विनामूल्य हेल्पलाइनचा क्रमांक आहे – १८०० १८० १४०७.
शिक्षण घेण्यात अडचण येणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काही संस्थांच्या हेल्पलाइन्स आहेत. त्यांची नावे आणि त्यांच्या हेल्पलाइन्सचे क्रमांक –
शिक्षण घेण्यात अडचण येणाऱ्या मुलांचे मूल्यांकन करण्यासाठी ‘सायन हॉस्पिटल’च्या बालरुग्ण विभागाची हेल्पलाइन आहे. तिचा क्रमांक आहे – ०२२ २४०७६३८१ विस्तारित- २५३.
‘लाइफ (लँडमार्क इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर एम्प्लॉयमेंट) सेंटर फॉर लर्निग डिसेबिलिटी डिपार्टमेंट ऑफ सायकियाट्री’, नायर चॅरिटेबल हॉस्पिटल, मुंबई यांच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २३०२७६५९
‘महाराष्ट्र डिसलेक्सिया असोसिएशन’, मुंबई, हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २५५६५७५४.
‘दृष्टी ह्य़ुमन र्सिोस सेंटर’, मुंबई यांची ‘हेल्प’ ही हेल्पलाइन आहे. तिचा क्रमांक – ९३२३४९६७०४. या क्रमांकावरून काही संस्थांची माहिती दिली जाते.
‘चाइल्डलाइन मुंबई रिसोर्स डिरेक्टरी’ यांचीही अशीच माहिती देणारी हेल्पलाइन आहे. तिचे क्रमांक – ०२२ २३८४१०९८, ०२२ २३८७१०९८, ०२२ २३८८१०९८.
‘गुड समरिटनस् डिरेक्टरी’ यांच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २२०२१४६२. यांच्याकडूनही संस्थांची माहिती मिळते.
‘डिरेक्टरी ऑफ इंस्टिटय़ूशन फॉर दी पर्सनस् विथ डिसेबिलिटी’, मुंबई यांच्या हेल्पलाइनचा क्रमांक आहे – ०२२ २५२२०२२३.
‘चाइल्डरिच’ या मुलांसाठी कार्य करणाऱ्या मुंबईतील संस्थेची ‘डिरेक्टरी ऑफ सव्र्हिसेस फॉर लर्निग डिसेबिलिटी अँड स्लो लर्नर्स’ ही हेल्पलाइन आहे. तिचा क्रमांक आहे – ०२२ २६४९६४४७, ०२२ २६४९८००६.
‘उम्मीद चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर’, मुंबई यांची ‘उम्मीद डिरेक्टरी ऑफ सव्र्हिसेस फॉर चिल्ड्रेन विथ डेव्हलपमेंटल डिसेबिलिटी’ ही हेल्पलाइन आहे. तिचा क्रमांक – ०२२ ५५२२८३१०, ०२२ ५५२६४०५४.
‘चाइल्डरेज’, मुंबई या संस्थेचे हेल्पलाइन क्रमांक – ०२२ २४३७७४५७, ९८२०२५६७३१.
शुभांगी पुणतांबेकर
puntambekar.shubhangi@gmail.com