शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व घेऊन काही मुले जन्माला येत असतात. तर काहींना जन्मानंतर अपंगत्व येते. मानसिक अपंगत्वही वेगवेगळ्या प्रकारचे असते. स्वमग्नता, सेरेब्रल पाल्सी, शिक्षण घेण्यात अडचणी आदी अशा मानसिक आणि शारीरिक अपंगत्व असलेल्या मुलांना सर्व प्रकारची मदत देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही संस्था प्रयत्नशील असतात. त्या मुलांना, तसेच त्यांच्या पालकांना समुपदेशनाची, मदतीची, मार्गदर्शनाची गरज असते. त्या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्या मानसिक, भावनिक, शैक्षणिक, वर्तणूकविषयक विकासासाठी या संस्था मार्गदर्शन करतात. अशाच संस्थांच्या हेल्पलाइन्सची ही माहिती-
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा