संपन्न, सुखी, समाधानी आयुष्य जगताना समाजातील वंचित घटकांची आठवण ठेवणे हीच खरी माणुसकी असते. स्वत:पुरते आयुष्य न जगता समाजातील ‘नाही रे’ गटातील आपल्या बांधवांसाठी काही तरी करण्यासाठी खूप व्यक्ती धडपडत असतात. सुखासीन आयुष्य त्यागून खेडेगावात, दुर्गम भागात राहून तिथल्या लोकांसाठी कष्टणारी काही ‘देवमाणसे’ही असतात. त्यांचे योगदान असामान्य असते. पण समाजातील या दरीची जाणीव असणारे, वंचित घटकांसाठी धडपडण्याची इच्छा असणारे यांची संख्याही काही कमी नाही. अशांना खूप काही करण्याची इच्छा असते, पण काय करायचे, कुणाला मदत करायची, याची माहिती नसते. अशा मदत करण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी विविध संस्थांची माहिती आता या सदरातून दिली जाणार आहे. मदत करण्याची इच्छा असणारे आणि मदत हवी असणारे यांच्यात दुवा साधणाऱ्या काही संस्था आहेत. त्यांची माहिती घेऊ या.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा