परीक्षेचा शेवटचा पेपर दिला की त्याच रात्री झुकझुक गाडीत बसून मामाच्या गावी जाणाऱ्या पिढीला त्याचं भलतंच आकर्षण असायचं. पण आताच्या पिढीचं काय? तुम्हाला काय वाटतं, या मुलांचा मामाचा गाव हरवलाय? दरवर्षी एकाच ठिकाणी दोन महिने जात असूनही तुम्ही जो नात्यांचा गोडवा अनुभवला, निसर्ग उपभोगलात ते करायला आजची मुलं उत्सुक असतात? की ही संकल्पनाच हरवलीय? काय गवसलं तुम्हाला आणि काय हरवलंय मुलांचं? कळवा तुमचे अनुभव २०० शब्दांत. या पत्त्यावर -‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा.
chaturang @ expressindia.com
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा