मुलांच्या आईबद्दलच्या  प्रतिक्रिया, वेगवेगळ्या वयातल्या!
 वय वर्षे ४ – माझी आई.. काहीही करू शकते!
 वय वर्षे ८ – माझ्या आईला किती काय काय माहिती असतं!
 वय वर्षे १२ – ही आई ना, काहीच माहीत नसतं हिला!
 वय वर्षे १४ – माझी आई? तिला याची काहीही कल्पना नसेल!
 वय वर्षे १६ – आई? तिला पाच मिनिटांपूर्वीचं काही माहीत नसतं!
 वय वर्षे १८ – ती म्हातारी बाई? आता जुनीपुराणी झालीय!
 वय वर्षे २५ –  मला  वाटतं, तिला माहीत असेल यातलं काही तरी!
 वय वर्षे ३५ – आपण काही नक्की ठरवण्यापूर्वी आईचं मत घ्यायलाच हवं!
 वय वर्षे ४५ – आईने नेमका काय विचार केला असता याविषयी?
 वय वर्षे ६५ – हं! आईशी या विषयावर बोलता आलं असतं तर?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा