‘पॉलीअॅमरी : बहुविध नात्यांची बहुपदरी व्यवस्था’ ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या या लेखातून मुक्त विचारसरणीवर आधारित मानवी स्वभाव व भावना तसेच नातेसंबंधांवर उत्कृष्ट अशी माहिती देण्यात आली आहे. काळानुरूप सामाजिक रचनेत बदल होत असतो, त्यास होणारा विरोध व मिळणारे प्रोत्साहन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आधुनिक जगात विकासाच्या प्रवाहात वाटचाल करताना समाजबांधणीत नवनवे बदल घडून येत असतात. याची उदाहरणे म्हणजे स्वतंत्र कुटुंब-पद्धती, लिव्ह-इन रिलेशन, वीकेंड मॅरेजेस, एलजीबीटी कम्युनिटीचे प्रश्न, निओलोकल ट्रेंड (यामध्ये विवाहित मुलगा व मुलगी एकमेकांच्या घरी न राहता स्वतंत्र घर घेऊन राहतात).
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा