

केंद्र सरकारने नुकतीच एक अधिसूचना काढून प्रक्रिया न केलेले केस निर्यात करण्यावर निर्बंध लागू केले आहेत.
भारत - नेपाळ मुक्त व्यापार करारामुळे नेपाळमधील उद्योजक कच्च्या खाद्यतेलाची आयात करून शुद्ध खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावर भारताला निर्यात करतात.
विलेपार्ले येथील मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील दहा मजली फेअरमोंट हॉटेलला शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली.
ऋतुबदलाच्या काळात सध्या किमान आणि कमाल तापमानाचा पारा वाढत असून मुंबईचा पारा सलग दुसऱ्या दिवशी ३७ अंशांपार पोहोचला.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील उन्हाळी सत्र परीक्षांमधील विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण लेखी परीक्षेच्या एक आठवडाआधी ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आदेश मुंबई…
या प्रकल्पातील रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमात दिल्या जाणार आहे.
७ ऑक्टोबर २०२४ ते २० फेब्रुवारी २०२५ या चार महिन्यांमध्ये केवळ २६ लाख ६३ हजार ३७९ प्रवाशांनी ‘मेट्रो ३’मधून प्रवास…
सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नोकरदारांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाला एक वर्षही पूर्ण…
न्यायालयानेही रहिवाशांच्या याचिकेची दखल घेऊन राज्य परिवहन अधिकाऱ्यांना त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
कोणतीही गुन्हेगारी नसलेल्या आरोपीच्या चांगल्या वर्तनासाठी शिक्षेत सूट दिली जाते, मात्र भविष्यात त्याच्या हातून गुन्हा घडल्यास ही सूट रद्द करण्याची…
पाच मजली इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सदनिकेत आग लागली आहे. आगीची तिव्रता वाढली असून आगीच्या ज्वाला सदनिकेच्या खिडकीतून बाहेर येत आहेत.