नवी मुंबई
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर चढेच होते. घाऊक बाजारात साठी गाठलेले कांद्याचे दर आता आवाक्यात येत आहेत.
समुद्राच्या वाढत्या ओहटीमुळे पंधरा दिवसांतील चार दिवस मोरा ते मुंबई जलवाहतुक पाच तास बंद केली जात आहे.
नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या डीपीएस तलावात खाडी मार्गाने येणारा पाण्याचा प्रवाह कोणत्याही परिस्थितीत रोखला जाता कामा…
बुधवारी बुडालेल्या प्रवासी बोटीला अपघात होताच जवळच असलेल्या जेएनपीए बंदरातील पायलट (मोठी जहाजे बंदरात ने - आण करणाऱ्या बोटी) बोटींनी…
घरगुती मसाले आणि चटण्यांपासून ते सेंद्रिय खाद्यापदार्थांपर्यंत वेगवेगळ्या उत्पादनांचे प्रदर्शन वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात भरवण्यात आले आहे.
समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे समुद्राच्या भरतीपासून संरक्षण करणारी बांधबंदिस्ती कमजोर झाली आहे. या नादुरुस्त बांधाना समुद्राच्या भरतीच्या वेळी भेगा (खांडी) जाऊन…
मोठ्या उद्योगपती आणि बिल्डरांचा डोळा असलेल्या पाम बीच मार्गालगत डी.पी.एस. तलाव, टी.एस.चाणक्य परिसरातील पाणथळींवर यंदा विविध प्रजातींचे पक्षी, लहान कीटक,…
पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये तळोजा वसाहतीमध्ये दोन ठिकाणी, कोयनावेळे आणि घोट या चार ठिकाणी नवीन स्मशानभूमीचे बांधकाम पालिका प्रशासन करणार आहे.
दोन एकर जागेवर हे आठ मजली ‘हिरकणी’ रुग्णालय बांधण्यासाठी तब्बल पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च केला जाणार आहे.
गेल्या दोन दिवसांत उरण, जेएनपीए आणि पनवेल येथील महामार्गावर तीन अपघात झाले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांचा पाण्याचा महत्वाचा स्रोत असलेल्या बारवी धरणातून नवी मुंबई शहराला मंजूर असलेला पाण्याचा कोटा गणेश नाईक यांच्याकडे…