वसई विरार
रिक्षात बसलेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेऊन एका रिक्षाचालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना नायगाव मध्ये घडली आहे.
डिसेंबर महिन्यातील हिवाळ्यातील नाताळचा सण, नववर्षाचे स्वागत आणि सलग असलेल्या सुट्ट्यांमळे मेजवान्या, स्नेहमिलन, सोहळे आदींच्या आयोजनाची सर्वत्र जय्यत तयारी सुरू…
वसई विरार मधील वसई भाईंदर रोरो, पाणजू व अर्नाळा या प्रवासी वाहतूक जलमार्ग प्रवासी बोटींचे महाराष्ट्र सागरी मंडळाकडून परिक्षण केले…
वसई विरार महापालिकेत २९ गावांच्या समावेशाला आलेल्या हरकतींवरील सुनावणीला ग्रामस्थांनी थंड प्रतिसाद दिला आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ३६ पोलिसांच्या बदल्यांच्या प्रकरण चांगलेच तापू लागले आहे.
मिरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त संजय काटकर यांच्या नावाचे बनावट व्हाट्सअप्प क्रमांकावरून पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याने अखेर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जोरदार कारवाई सुरू केली आहे.
खिडकीवाटे घरात प्रवेश करून साडेआठ लाखांचे दागिने चोरणार्या चोराला माणिकपूर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या २४ तासात अटक केली आहे.
अवघ्या दोन दिवसात चोरी करण्यात आलेल्या तब्बल १३ सायकली जप्त केल्या आणि २ सायकर चोरांना गजाआड केले.
मंदिराचे जीने आणि काही भागच अनधिकृत असल्याने ते तोडण्यात आले असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे मुख्य अधिकारी नरेंद्र चव्हाण यांनी दिली…
नायगाव पूर्वेच्या बापाणे परिसरात असलेल्या एका प्लायवूड कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.