भारतातील किमान १.६ कोटी लोकांना त्यांच्या करोना लसीच्या पहिल्या डोसच्या १६ आठवड्यांनंतरही लसीचा दुसरा डोस मिळणे अद्याप बाकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त वृद्ध आहेत. बाकीचे इतर आरोग्य आणि फ्रंन्टलाईन कर्मचारी आणि ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे आहेत. १.६ कोटींचा आकडा २ मे, म्हणजे १६ आठवड्यांपूर्वी किती लोकांना पहिला डोस मिळाला होता हे पाहून आणि आतापर्यंत दुसरा डोस मिळवलेल्या एकूण लोकांशी तुलना करून काढला गेला. सर्व आकडेवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून समोर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in