दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. बंगळुरूच्या बेलांदूर परिसरात ही घटना घडली. उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे.

‘इंडिया टु़डे’नं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित घटना मंगळवारी सकाळी बेंगळुरूच्या बेलांदूर परिसरात घडली. येथील एका इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारल्याने १५ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही मुलगी स्थानिक शाळेत दहावीच्या वर्गात शिकत होती. काही वर्षांपूर्वी ती तामिळनाडूहून बेंगळुरूला आली होती, असं पोलिसांनी सांगितलं.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
Representative Image
“मी अभ्यास करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याबाहेर…” कोटामध्ये IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

हेही वाचा- संतापजनक: लेकानं जन्मदात्या आईला रस्त्यावरून नेलं फरपटत, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO

प्राथमिक तपासाच्या आधारे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगी नियमितपणे शाळेत जात नव्हती. मंगळवारी सकाळी तिने इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारली. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित विद्यार्थिनीने नेमक्या कोणत्या कारणातून उडी मारली? ही आत्महत्या आहे की घातपात आहे? याचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

Story img Loader