नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला गालबोट लावणारा प्रकार कर्नाटकमध्ये घडला. या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील बिजापूर येथे भाजपतर्फे काढण्यात आलेल्या मिरवणुकीला हिंसक वळण लागले. भाजपतर्फे काढण्यात आलेल्या या विजयी मिरवणुकीला हिंसक वळण लागून उसळलेल्या दंगलीत १२ जण जखमी झाल्याचे समजत आहे. पोलिसांनी दंगल आटोक्यात आणण्यात यश मिळविले असले तरी या ठिकाणची परिस्थिती पूर्ववत करण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहे.
कर्नाटकमध्ये भाजपतर्फे काढण्यात आलेल्या मिरवणुकीला हिंसक वळण; १२ जण जखमी
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्याला गालबोट लावणारा प्रकार कर्नाटकमध्ये घडला.
First published on: 26-05-2014 at 09:55 IST
TOPICSकर्नाटकKarnatakaनरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News
+ 1 More
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 people were injured when riots broke out in bijapur karnataka