पीटीआय, श्रीनगर : अमरनाथ गुंफेजवळ शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्या यात्रेकरूंची संख्या शनिवारी १६ वर पोहोचली. येथे अजूनही काही जण चिखलगाळाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. येथे शोधकार्य अखंडपणे सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले, की येथे अडकलेल्या १५ हजार यात्रेकरूंची सुरक्षितरीत्या सुटका करून त्यांना पायथ्याच्या पंचतरिणी येथील शिबिरात पाठवण्यात आले आहे. २५ जखमींना रुग्णालयात हलवले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा