निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सहा जणांचा तेलंगणामध्ये मृत्यू झाला आहे. निजामुद्दीन येथे झालेल्या या एका कार्यक्रामामुळे दिल्लीमध्ये सध्या भितीचं वातावरण आहे. या धार्मिक कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एकाच एमारतीतील २४ जण करोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आले आहे. या कार्यक्रमाला हजारो लोकांची उपस्थिती होती. सध्या परिसरातील अनेकांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांकडून निजामुद्दीनमधील हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच शेकडो लोकांच्या टेस्ट केल्या आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यापैकी २०० जणांना करोनाची लागण झाल्याची भिती वर्तवण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा