येथील एका खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही महिला ४० वर्षांची होती.
ही महिला व तिच्या १० वर्षांच्या पुतण्यास १० दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूच्या लक्षणानंतर रुग्णालयात दाखल केले होते.
केरळमधून परत आल्यानंतर त्यांच्यात ही लक्षणे दिसत होती. पुतण्याची प्रकृती सुधारली असून त्याला दोन दिवसांपूर्वीच घरी पाठवण्यात आले. या महिलेचा मात्र शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.
स्वाइन फ्लूने वृद्धेचा मृत्यू
येथील एका खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही महिला ४० वर्षांची होती.
First published on: 20-12-2014 at 03:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 year old woman with swine flu dies in private hospital