उत्तर प्रदेशमध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. शाहजहांपुर येथे एक ट्रॅक्टर ट्रॉली नदीवरील पुलावरून खाली कोसळली आहे. या घटनेत ६ जणांचा मृत्यू, तर १० जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तिलहर क्षेत्र येथील बिरसिंगपुर गावाजवळ घडल्याचं सांगितलं जात आहे. सर्वजण गर्दा नदीत पाणी भरण्यासाठी आले होते. तेव्हा नदीवरील पुलावरून जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली कठडा तोडून खाली कोसळली. यात ६ जणांचा मृत्यू, तर १० जण गंभीर जखमी झाले.

68 people died due to epidemic diseases
राज्यात साथीच्या आजारांनी वर्षभरात ६८ जणांचे मृत्यू , स्वाइन फ्लू, डेंग्यूचे सर्वाधिक बळी
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Mumbai, person two-wheeler died,
मुंबई : मोटरगाडीच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दोघे जखमी
Lalbaug Accident, Datta Shinde Arrested
Lalbaug accident : लालबाग अपघात आणि नुपूर मणियारच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेला मद्यधुंद आरोपी दत्ता शिंदे अटकेत
Lalbaug Accident News
Lalbaug Accident : मद्यधुंद प्रवाशामुळे नुपूर मणियारचा मृत्यू, लालबागच्या अपघातात कुटुंबाने कर्ती लेक गमावली
accident in Goregaon, two-wheeler accident Goregaon,
गोरेगावमध्ये दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू
case registered against two people,young man died due to electric shock in pune
पुणे : फलक लावताना विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू, दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
leopard attacks in shirur woman dies in leopard attacks in Jambut
शिरुरमध्ये बिबट्यांचे हल्ले; जांबूतमध्ये महिलेचा मृत्यू, कान्हूर मेसाई गावात एकजण जखमी

घटनेची माहिती मिळतात पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत बचावकार्याला सुरूवात केली. जखमींना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गर्रा नदीवरील अपघातावर दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच, मृतांच्या कुटुंबियांना २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री योगींनी जाहीर केली आहे.