जपानच्या उत्तर-पूर्व भागाला भूकंपाचा जोरदार धक्का बसला असून त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. भूकंपाची तीव्रता ७.३ रिस्टर स्केल इतकी मापण्यात आली आहे. या भूकंपाचे धक्के राजधानी टोकयोपर्यंत जाणवले. भूकंप प्रभावित भागातून नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. तसेच, भूकंपामुळे बुलेट ट्रेनही थांबवण्यात आल्या आहेत. 

Story img Loader