येथील हाई स्वेटर या कपडय़ाच्या कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावर शॉटसर्किटमुळे आग लागली. ही आग तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर पसरून आगीत व्यपस्थापकीय संचालक, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सहा नागरिक मृत्युमुखी पडले. बुधवारी कंपनी बंद झाल्यानंतर हा प्रकार घडल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आग लागलेली हाई स्वेटर कंपनी ११ मजली इमारतीत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा