जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून भीषण दुर्घटना झाली आहे. पूंछ जिल्ह्यात झालेल्या या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून, २५ जण जखमी झाले आहेत. ही बस सौजियान येथून मंडी येथे चालली असताना दुर्घटना घडली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक, पोलीस आणि लष्कराकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Story img Loader