गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची अवस्था विहिरीतून नुकत्याच बाहेर आलेल्या बेडकासारखी झाली असून ते सध्या विशाल जगात आपल्यासाठी योग्य जागा शोधत आहेत, अशी टीका परराष्ट्र व्यवहारमंत्री सलमान खुर्शिद यांनी केली आहे.
भाजपला मोदी यांचा अभिमान वाटत असला तरी देशाला त्यांचा अभिमान वाटत नाही. मोदी यांच्या नेतृत्वाच्या मुद्दय़ावर भाजपमध्ये फूट पडली तरी त्याचा काँग्रेसला काहीच फरक पडत नाही, असेही खुर्शिद म्हणाले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 17-08-2013 at 03:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A day after modis attack on pm congress calls him a proverbial frog