उबेर या टॅक्सीसेवा देणाऱ्या अॅप बेस अमेरिकन कंपनीने एशिया पॅसिफिक बिझनेस प्रेसिडेंट एरिक अलेक्झांडर यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. २०१४ साली दिल्लीत उबेर टॅक्सीमध्ये एका महिलेवर ड्रायव्हरने बलात्कार केला होता. शिवकुमार यादव असे त्या नराधमाचे नाव होते. या प्रकरणातल्या पीडित महिलेचा वैद्यकिय अहवाल आणि इतर माहिती गोळा केल्याचा आरोप एरिक यांच्यावर होता. ज्यामुळेच त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांसोबत भेदभाव करणाऱ्या, महिलांना त्रास देणाऱ्या आणि कोणत्याही प्रकारचे चुकीचे वर्तन करणाऱ्या २० कर्मचाऱ्यांना हाकलले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा