दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या आदल्या दिवशी जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मुस्लिमांना आपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. जातीय शक्तींकडून समाजाला धोका असल्याचा दावा करत बुखारी यांनी आपला पाठिंबा दिला आहे. ‘आप’ला अशा पाठिंब्याची गरज नसल्याचे आपचे नेते संजय सिंह यांनी स्पष्ट  करत पाठिंबा धुडकावला . जातीय राजकारणाच्या विरोधात आम्ही आहोत त्यामुळे या पाठिंब्याची गरज नसल्याचे सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aap rejects shahi imam syed ahmed bukharis support before delhi polls
Show comments