वृत्तसंस्था, नवी दिल्ली

बांगलादेशात राजकीय संकट उद्भवल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारने वीज निर्यातदारांसाठी नियम शिथिल केल्याचा सर्वाधिक फायदा ‘अदानी पॉवर’ला झाला आहे. केवळ बांगलादेशला केल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यावर लक्ष ठेवणाऱ्या या नियमदुरुस्तीमुळे, तेथील राजकीय अस्थैर्यामुळे ‘अदानी पॉवर’ला देशांतर्गत बाजारपेठेत विजेची विक्री करणे शक्य होणार आहे.

electricity cost hike
वीजदरवाढ तूर्तास टळली, ‘डीसल्फरायझेशन’ची सक्ती दोन वर्षे लांबणीवर गेल्याने दिलासा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दारात आता बॅण्डवादन
Mumbai Municipal Corporation owes Rs 16500 crore to the government mumbai news
सरकारकडे मुंबई पालिकेचे साडेसोळा हजार कोटी थकीत; सहाय्यक अनुदान, पाणीपट्टी, मालमत्ता कराचा समावेश
Uran gas power plant is producing 300 MW of electricity instead of 672 MW
वायू पुरवठ्याविना वीज प्रकल्प ‘गॅसवर’ उरण वीज प्रकल्पातील उत्पादन निम्म्यावर
Agriculture Commissioner, traders ,
शेतीमाल हमीभावाने खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा, कृषी आयुक्तांचे आदेश
Image of FASTag logo
राज्यातील सर्व वाहनांना एक एप्रिलपासून FasTag बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय
Indrayani river foams before Chief Minister Devendra Fadnavis visit to Alandi
इंद्रायणी पुन्हा फेसाळली; देवेंद्र फडणवीस याकडे लक्ष देणार का?

नियम बदलांमुळे बांगलादेशला देयक चुकते करण्यास अडचण आली तर कंपनीला (अदानी पॉवर) होणारा तोटा टाळता येणार आहे. मात्र, सरकारने केलेल्या नियमबदलांमुळे बांगलादेश बरोबरच्या कंत्राटात काही फरक पडत नसल्याचे ‘अदानी पॉवर’चे म्हणणे आहे. नियमांतील दुरुस्त्यांमुळे भारतीय ग्रीडशी जोडणी अधिक सुलभ होते पण ती वीज खरेदी करणे भारतावर बंधनकारक नाही असा दावा कंपनीने केला आहे. आपण बांगलादेशला वीजपुरवठा करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी अलिकडेच जाहीर केले होते.

हेही वाचा >>>Heart Attack : देशभक्तीचं गाणं म्हणणारी महिला खुर्चीवरुन कोसळली, हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू

नियमातील बदल

वीजखरेदी कराराअंतर्गत देयक चुकते करण्यास खरेदीदार देशाला शक्य झाले नाही तर वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्यांना त्यांनी उत्पादित केलेली वीज देशातच विकता येईल. कारण संकटात सापडलेल्या बांगलादेशला वीजपुरवठा करणारी ‘अदानी पॉवर’ ही भारतातील एकमेव कंपनी आहे. राजकीय अस्थैर्यामुळे बांगलादेश अदानींचे देयक चुकते करू शकणार नसेल तर कंपनीला भारताच वीजविक्री करता येणार आहे.

Story img Loader