Air India Controversy: एअर इंडियाच्या नवी दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्को विमान प्रवासात विमानाच्या क्रूच्या एका क्षुल्लक चुकीमुळे प्रवाशाला भयंकर त्रास व वेदना सहन कराव्या लागल्याचे समजतेय. नवी दिल्लीहून यूएसकडे निघालेल्या चारू तोमर यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर माहिती देत सांगितले की फ्लाइट अटेंडंटने त्यांच्या पायावर गरम पाणी सांडलं ज्यामुळे त्यांचा पाय भाजून सेकेंड डिग्री बर्न सहन करावे लागले. विशेष म्हणजे इतक्या भयंकर चुकीनंतर विमानाच्या क्रूने महिला प्रवाशाला होणाऱ्या वेदनांकडे सुद्धा दुर्लक्ष केलं. याबद्दल माहिती देताना चारू तोमर यांनी संताप व्यक्त केला आहे. नेमका त्यांचा आरोप काय आहे हे पाहूया..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा