अजमल कसाब याला फाशी दिल्याच्या पाश्र्वभूमीवर पंजाब आणि पाकिस्तानच्या सीमेनजीक तैनात असणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक आदित्य मिश्रा यांनी ही माहिती दिली.

Story img Loader