इसिसच्या कैदेत ठेवलेल्या ३९ भारतीयांची हत्या केली असल्याचा दावा कैदेतून बचावलेल्या पंजाबमधील नागरिकाने केला आहे.
जून २०१४ मध्ये भारतीयांचे  नागरिकांचे इसिसने अपहरण केले होते. यामध्ये हरजित मसिह याचा समावेश होता.  या दाव्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी खंडन केलेआहे.  हरजितच्या दाव्यानुसार ४० भारतीयांसह ५० बांगलादेशींना कैदेत ठेवले होते. या सर्वाना एका टेकडीवर ठेवण्यात आल्याचे त्याने सांगितले.

Story img Loader