खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रेकरुंना नन वॅन कॅम्प येथे थांबवण्यात आले आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गावर पाऊस कोसळत असल्यामुळे काही वेळासाठी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. बुधवार संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असून पुढचे ४८ तास पाऊस कोसळेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. आता हवामान सुधारल्यानंतर यात्रेला पुन्हा सुरुवात होईल. कालपासूनच अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून बुधवारी २७ जूनला अमरनाथ यात्रेकरुंची पहिली तुकडी जम्मूतील भगवतीनगर बेस कॅम्पमधून रवाना झाली. मागच्यावर्षी अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा