निकालपत्रक
ओबामा : ३०३     रोम्नी : २०६
* बहुमतासाठी ओबामांना २७० मतांची (इलेक्टोरल व्होट्स) आवश्यकता होती. ५० राज्यांतून एकूण ५३५ मतांच्या निम्मे ही मते असतात. त्यापैकी ओबामांना ३०३ मते मिळाली तर रोम्नी यांना २०६ मतांवर समाधान मानावे लागले.
* ओबामा आणि रोम्नी यांना पाठिंबा दिलेली राज्ये..
बराक ओबामा : मिशिगन, मॅसाच्युसेट्स, कॅलिफोर्निया, ओहायो, विस्कॉन्सिन, आयोवा, ओरिगॉन, वॉशिंग्टन, नेवाडा, कोलोरॅडो, न्यू मेक्सिको, न्यू हॅम्पशायर, पेनसिल्व्हानिया, मिनेसोटा, न्यू जर्सी, न्यू यॉर्क, व्हरमाँट, डेलवेअर, मेरिलँड, मैन, ऱ्होड आयलँड, हवाई आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया.
 *मिट रोम्नी : नॉर्थ कॅरोलिना, इदाहो, मोन्टाना, अ‍ॅरिझोना, कन्सास, लुईझियाना, नेब्रास्का, नॉर्थ डाकोटा, साऊथ डाकोटा, टेक्सास, व्योमिंग, मिसिसिपी, अलाबामा, टेनेसी, अर्कान्सास, केंटुकी, इंडियाना, वेस्ट व्हर्जिनिया, साऊथ कॅरोलिना, ओक्लाहोमा, उटाह, मिसौरी आणि जॉर्जिया.
* रोम्नी यांचे जन्मराज्य मिशिगन आणि त्यांनी गव्हर्नर म्हणून काम केलेले मॅसाच्युसेट्स या राज्यांनीही त्यांचे नेतृत्व नाकारले हे विशेष.

Story img Loader