भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूका भाजपा अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. नवी दिल्ली येथे आज शनिवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अमित शहा यांच्या अध्यक्षपदाची मुदत जानेवारीमध्ये संपणार होती. यामुळे भाजपला पक्षांतर्गत निवडणुकीला सामोरे जावे लागणार होते. मात्र, भाजपाच्या आज झालेल्या राष्ट्रीय कार्यकर्णीच्या बैठकींमध्ये अमित शहा आणि टीमची मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता लोकसभा निवडणुकीनंतरच भाजपच्या संघटनात्मक निवडणुका घेतल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा