जम्मू क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी पहाटे घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सीमेवर संशयास्पद हालचाली होत असल्याचे निदर्शनास आल्याने जवानांनी गोळीबारही केला. संशयास्पद हालचाली आढळल्या त्या परिसरात जवानांनी शोध घेतला असता चार लाख ९६ हजार रुपयांचे भारतीय चलन, चिनी बनावटीचे पिस्तूल, सात गोळ्या आणि पाकिस्तानची दोन सीमकार्ड मिळाली, असे दलाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानमधून काही जणांनी भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचे आढळताच जवानांनी गोळीबार केला. मात्र गोळीबार होताच घुसखोर पुन्हा पाकिस्तानात पसार झाले. आंतरराष्ट्रीय सीमेवरील अहोरात्र गस्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

india bangladesh fenching
भारत-बांगलादेश संबंध आणखी ताणले; सीमेवर कुंपण बांधण्यावरून सुरू झालेला वाद काय?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
nana patole loksatta news
Nana Patole : “बीड, परभणीच्या घटना सरकार प्रायोजित”, नाना पटोलेंनी सांगितले घटनांमागील…
Six Bangladeshi infiltrators arrested from Mahad
महाड येथून सहा बांग्लादेशी घुसखोरांना अटक
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
thieves stole Metro pole in Shivajinagar area are arrested
शिवाजीनगर भागात मेट्रोचे खांब चोरणारे गजाआड, सुरक्षारक्षकाच्या तत्परतेमुळे चोरीचा प्रकार उघड
authority will now stop build illegal huts will take help from private agencies
बेकायदा झोपड्या आता प्राधिकरण रोखणार! खासगी यंत्रणांची मदत घेणार
accused ran away, Jaripatka police, Nagpur ,
नागपूर पोलिसांवर नामुष्की, पळून गेलेला आरोपी गेला कुठे?
Story img Loader