जम्मू-काश्मीर सीमेलगत कुपवाडा जिल्ह्य़ात प्रत्यक्ष ताबा रेषेलगत दहशतवाद्यांना बाहेर काढण्याच्या मोहिमेत एक जवान धारातीर्थी पडला. रविवारपासून सुरू झालेल्या मोहिमेत लष्कराचे तीन जवान धारातीर्थी पडले असून पाच अतिरेकी मारले गेले आहेत. बारोन गली, कालारूस येथे अतिरेक्यांची घुसखोरी चालू असून तेथे रात्री एकमेकांवर गोळीबारात भारतीय जवानाचा मृत्यू झाला. अजून तीन अतिरेकी सापळ्यात आले असून त्यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 31-08-2014 at 03:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army man killed in operation against ultras near loc