देशभरात उत्तम शिक्षणविषयक सुधारणांसाठी नेमके काय करावे लागेल यावर विचारविनिमय करण्यासाठी, मंगळवारी ४० केंद्रीय विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या बैठकीचे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आयोजन केले आहे.
या एकदिवसीय बैठकीमध्ये पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री पालम राजू, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर आणि जितीन प्रसाद तसेच राष्ट्रीय कल्पकता परिषदेचे अध्यक्ष सॅम पित्रोदा आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा