नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना २१ मेपर्यंत अटक करा, अन्यथा आम्हाला काही ठोस निर्णय घ्यावा लागेल, अशी नवी भूमिका आंदोलक कुस्तीगिरांनी ३१ सदस्यीय समितीने दिलेल्या सल्ल्यानंतर घेतली आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आंदोलक कुस्तीगिरांनी एक नऊ सदस्यीय आणि दुसरी ३१ सदस्यीय अशा दोन समित्यांची स्थापना केली आहे. यापैकी ३१ सदस्यीय समितीने आम्हाला ब्रिजभूषण यांना २१ मेपर्यंत अटक करा अशी भूमिका घ्यायला सांगितल्याचे विनेश फोगट म्हणाली. त्याच वेळी शेतकरी संघटनेचा आमच्या आंदोलनावर प्रभाव नसल्याचेही विनेशने सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा