अरविंद केजरीवालांच्या राजीनामा पत्राची प्रत
ज्यासाठी सत्तास्थापनेचा अट्टहास केला ते जनलोकपाल विधेयक दिल्ली विधानसभेत सादर होऊ न शकल्याने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
First published on: 15-02-2014 at 02:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arvind kejriwals resignation letter