ढाका : नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ प्रा. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमधील हंगामी सरकार गुरुवारी शपथ घेणार आहे. लष्करप्रमुख जनरल वकेर-उझ-जमान यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हंगामी सरकारचा शपथविधी गुरुवारी रात्री ८ वाजता होण्याची शक्यता आहे. सरकारच्या सल्लागार समितीत १५ सदस्यांचा समावेश असल्याचे लष्करप्रमुख जमान यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी युनूस गुरुवारी पॅरिसहून बांगलादेशमध्ये परतणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा