Bangladesh Curfew : बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. त्यानंतर देशभर पसरलेल्या या आंदोलनात आतापर्यंत १०५ जणांचा बळी गेला आहे. हिंसेवर प्रतिबंध आणण्यासाठी आता देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बांगलादेशमध्ये १५००० भारतीय नागरिक असून त्यापैकी ८,५०० विद्यार्थी आहेत, अशी माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी दिली. हे सर्व लोक सुखरूप असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या ४०५ विद्यार्थ्यांना बांगलादेशमधून बाहेर काढले गेले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा