मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री आणि भाजपा खासदार उषा ठाकूर यांनी गरबा कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेश देण्याबाबत मोठं विधान केलं आहे. गरबा कार्यक्रमाला यायचं असेल तर स्वत:चे ओळखपत्र सोबत आणा, अन्यथा गरबा कार्यक्रमात प्रवेश दिला जाणार नाही. गरबा कार्यक्रम हे लव्ह जिहादचे मोठे केंद्र बनले होते, त्यामुळे हा निर्णय घेणं गरजेचं होतं. ज्यांना मूर्तीपूजक व्हायचं आहे, असे मुस्लीम आपल्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन येऊ शकतात, असं विधान उषा ठाकूर यांनी केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in