West Bengal News : पश्चिम बंगालच्या पुरबा मेदिनीपूर भागात तृणमूल काँग्रेसच्या बुथ अध्यक्षाच्या घरात बॉम्बस्फोट झाल्याचे समोर आले आहे. पुरबा मेदिनीपुर येथील भूपतीनगर ठाण्याच्या हद्दतील अर्जुन नगर भागात तृणमूल काँग्रेसचे बूथ अध्यक्ष राजकुमार मन्ना यांच्या घरी शुक्रवार (२ डिसेंबर) रोजी रात्री स्फोट झाला. या घटनेत टीएमसीच्या तीन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय या बॉम्बस्फोटात अन्य काहीजण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. बॉम्बस्फोट एवढा भीषण होता की त्यामध्ये बूथ अध्यक्षाचं संपूर्ण घर उध्वस्त झालं. ही घटना टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या कोंटाई येथे होणाऱ्या सभेपूर्वी घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Rajul Patel join eknath Shinde Shiv Sena
Rajul Patel : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Pranav Kumar Champion
भाजपाच्या माजी आमदाराकडून काँग्रेस आमदाराच्या घरावर गोळीबार; VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक!
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Tahawwur Rana Extradiction
Tahawwur Rana Extradiction: मुंबई हल्ल्यातील दहशतवादी तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
Saamana critiques Shiv Sena leadership on Balasaheb Thackeray’s birth anniversary, targeting the Shinde faction.
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका

घटनेची माहिती मिळाताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले व शवविच्छेदनासाठी पाठवले. जखमींना तत्काळ रुग्णलायत दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader