बीजिंग : चीनच्या शान्झी प्रांतामध्ये मुसळधार पावसामुळे महामार्गावरील पूल अंशत: कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला तर इतर ३१ जण बेपत्ता झाले. तर, सिचुआन प्रांतामध्ये मुसळधार पावसानंतर अचानक आलेल्या पुरामध्ये ३०पेक्षा अधिक बेपत्ता झाले आहेत.

शान्झी प्रांतामध्ये मुसळधार पाऊस आणि त्यानंतर अचानक पूर यामुळे जिंकियान नदीवरील पूल शुक्रवारी रात्री पावणेनऊच्या सुमाराला अंशत: कोसळला. बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना १२ मृतदेह हाती लागले असून एकाची सुटका करण्यात यश आले आहे. त्याशिवाय १७ कार आणि आठ ट्रक नदीच्या पाण्यात कोसळले. त्यापैकी सात वाहने सापडली आहेत. बेपत्ता ३१ लोकांचा शोध सुरू आहे.सिचुआन प्रांतामधील झिन्हुआ गावात अचानक आलेल्या पुरामध्ये ३०पेक्षा अधिक जण बेपत्ता झाले.

woman died car hit Barshi, Barshi, car hit,
सोलापूर : बार्शीजवळ मोटारीची धडक बसून दुचाकीवरील महिलेसह दोघांचा मृत्यू
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
56 people rescued due to JNPA vigilance
जेएनपीएच्या सतर्कतेने ५६ जण बचावले; बचावकार्यात पायलट बोटीची महत्त्वाची भूमिका
kailash mansarover yatra
भारत-चीन संघर्ष मिटणार? कैलास मानसरोवर यात्रा अन् सीमा व्यापार पुन्हा सुरू; ‘या’ सहा मुद्द्यांवर झाले एकमत
Nilkmal passenger boat case, Crime case Navy speedboat driver , Navy speedboat,
Nilkmal Passenger Boat Case: नौदलाच्या स्पीडबोट चालकाविरोधात गुन्हा
ajit doval visit china
भारत – चीन सीमेवर शांततेसाठी उपाययोजना, विशेष प्रतिनिधी चर्चेत दोन्ही बाजूंनी सहमती
Mumbai boat accident three members of Ahire family died from Pimpalgaon Baswant in Nashik
मुंबई : प्रवासी बोटीवर सुविधांचा अभाव
Tarun Bhati boating accident survivor doctors of St George Hospital
प्रवासी बोटीला जलसमाधी, नौदलाच्या ‘स्पीड बोटी’ची धडक; १३ मृत्युमुखी
Story img Loader