प्रयागराज/बरेली : बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांनी गुरुवारी स्वागत केले. आता न्यायालयाच्या निकालानंतर नुकसानभरपाई मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याचे सूतोवाचही पीडितांनी दिले आहेत. बुलडोझर कारवाईवर विविध स्तरांतून आक्षेप घेण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारनेही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले. योग्य प्रक्रियेचे पालन करूनच अतिक्रमण केलेल्या जमिनींवरील मालमत्तांची मोडतोड करण्यात आल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in