Chandrayaan 3 Moon Mission Launch, 14 July 2023: चांद्रयान २ मोहिमेच्या अपयशामुळे भावुक झालेले इस्रोचे वैज्ञानिक कोण विसरू शकेल? पण आता त्या अपयशाच्या स्मृती विसरून नव्याने चंद्रावर स्वारी करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि चांद्रयान ३ पुन्हा सज्ज झालं. आज चांद्रयान ३ श्रीहरीकोटा येथील तळावरून अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्ट रोजी ते चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इथे पाहा चांद्रयान ३ मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण…

Live Updates

ISRO Moon Mission Launch: अखेर चांद्रयान ३ अवकाशात झेपावले!

12:24 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: चांद्रयान ३ वर कोणती जबाबदारी?

‘चंद्रयान-१’ आणि ‘चंद्रयान-२’ यांच्याद्वारे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात येणार होता. मात्र चंद्रयान-३ प्रत्यक्ष चंद्रावर उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करणार आहे.

12:22 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: कशी आहे चांद्रयान ३ ची रचना?

चंद्रयान-३ या यानात लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉडय़ुल आहे, ते स्वत:हून अंतराळात जाऊ शकत नाही. त्यामुळे ‘एलव्हीएम-३’सारख्या प्रक्षेपण यानाद्वारेच हे यान अंतराळात झेपावू शकते. ‘एलव्हीएम-३’ या प्रक्षेपण यानात शक्तिशाली प्रणोदन प्रणाली (पुढे ढकलण्याची क्रिया) असते, जी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीवर मात करून उपग्रहासारख्या अवजड वस्तूंना अवकाशात उचलण्यासाठी आवश्यक असलेली प्रचंड ऊर्जा निर्माण करू शकते

12:18 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: चांद्रयान २ मोहिमेचं काय झालं?

२२ जुलै २०१९ रोजी प्रक्षेपित केलेली चंद्रयान-२ मोहीम ६ सप्टेंबरच्या पहाटे चंद्रावर लँडर आणि रोव्हर क्रॅश झाल्यानंतर अंशत: अयशस्वी झाली होती. मात्र त्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नियोजित चंद्रयान-३ मोहीम हाती घेतली असून ती यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केली

12:17 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: आज प्रक्षेपण, २३ ऑगस्टला चंद्रावर उतरणार!

दुपारी २.३५ वाजता ‘चंद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाणार असल्याचे इस्रोने जाहीर केले. हे यान २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याची शक्यता

12:15 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: नेमकी काय आहे चांद्रयान मोहीम? वाचा सविस्तर…

चंद्रयान-३ मोहिमेला वेग आला असून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता ‘चंद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाणार असल्याचे इस्रोने जाहीर केले

वाचा सविस्तर

12:15 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: इथे पाहा चांद्रयान ३ चं प्रक्षेपण… इस्रोचं नागरिकांना आवाहन!

इथे पाहा चांद्रयान ३ चं प्रक्षेपण… इस्रोचं नागरिकांना आवाहन!

12:13 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: इतिहासाचे साक्षीदार! २०० शाळकरी विद्यार्थी इस्रोमध्ये दाखल!

चांद्रयान ३ चं प्रक्षेपण पाहाण्यासाठी सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावर २०० शाळकरी विद्यार्थी दाखल!

12:11 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: नितीन गडकरींच्या चांद्रयान ३ मोहिमेला शुभेच्छा

नितीन गडकरींच्या चांद्रयान ३ मोहिमेला शुभेच्छा

12:10 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: पतप्रधान नरेंद्र मोदींच्या चांद्रयान ३ मोहिमेला शुभेच्छा

पतप्रधान नरेंद्र मोदींच्या चांद्रयान ३ मोहिमेला शुभेच्छा

12:10 (IST) 14 Jul 2023
Chandrayan 3 Launch: ‘हे’ आहेत ‘चंद्रयान-३’ मोहिमेचे तीन मुख्य टप्पे

आज, शुक्रवारी दुपारी २.३५ वाजता ‘एलव्हीएम३-एम४’ या प्रक्षेपणयानाच्या मदतीने चंद्रयान झेपावेल.

वाचा सविस्तर

चांद्रयान ३ लॉन्च

ISRO Moon Mission Launch: थोड्याच वेळात चांद्रयान ३ अवकाशात झेपावणार!