काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर त्यांनी काँग्रेस राजवटीत केलेल्या नेमणुकांबाबत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे.
मध्य प्रदेश विधानसभेचे माजी अध्यक्ष श्रीनिवास तिवारी व इतर १७ जणांवरही प्राथमिक माहिती अहवाल दाखल झाला आहे. विशेष म्हणजे दिग्विजय सिंह यांचा शनिवारीच वाढदिवस होता व त्यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व त्यांच्या पत्नीवर मध्य प्रदेश व्यावसायिक मंडळ परीक्षा मंडळातील भ्रष्टाचारात सामील असल्याचा आरोप केला होता.

Story img Loader