भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी चेन्नई शहर सज्ज झाले आहे. मोदींच्या आगमनाच्या पाश्र्वभूमीवर सुमारे पाच हजार पोलिसांचा ताफा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला असून शहरात कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
‘नानी पालखीवाला स्मृती व्याख्यान, २०१३’ देण्यासाठी मद्रास विद्यापीठामध्ये मोदी येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai set to welcome narendra modi
Show comments