भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशचा दौरा केल्यानंतर चीनने या भेटीवर आक्षेप घेतला आहे. अमित शाह यांनी या भागाला भेट देणं हे आमच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचं उल्लंघन आहे, असा दावा चीनने केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच चीनने अरुणाचल प्रदेशमधील या भागावर आपला दावा करत त्याचं नाव बदललं होतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in