Chirag Paswan: बिहारमधील लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) नेते चिराग पासवान यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पाच जागा जिंकल्या. त्यांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये जागा देण्यात आली. आज एक्सप्रेस अड्डावर चिराग पासवान (४२) मुलाखतीसाठी येत आहेत. त्यांची मुलाखत खालील लिंकवर पाहू शकता.

द इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोयंका, द इंडियन एक्सप्रेसच्या नॅशनल ओपिनियन संपादक वंदिता मिश्रा चिराग पासवान यांची मुलाखत घेत आहेत.