भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड हे येत्या काही दिवसांमध्ये निवृत्त होत आहेत. १० नोव्हेंबर २०२४ या दिवशी डी. वाय. चंद्रचूड निवृत्त होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज, सर्वोच्च न्यायालयात घेतले गेलेले निर्णय या सगळ्या गोष्टींबाबत धनंजय चंद्रचूड यांनी संवाद साधला आहे. एक्स्प्रेस अड्डा या कार्यक्रमात धनंजय चंद्रचूड उपस्थित आहेत. हा संवाद लाइव्ह पाहण्यासाठी क्लिक करा खालील लिंकवर.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cji dy chandrachud on express adda news update scj