बारावीत शिकणाऱया मुलीला पिस्तूलचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यातील कुडना गावात घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.
संबंधित मुलगी घरी परतत असताना सुमीत कुमार नावाच्या आरोपींनी तिला पिस्तूलचा धाक दाखवून जवळच्या ऊसाच्या शेतात नेले. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. मुलीने घरी आल्यावर हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर याप्रकरणी पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा