पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता मोहिमेमधून धडा घेत केंद्र सराने मागील तीन आठवड्यांमध्ये सरकारी कार्यालयांमधून रद्दीतील फाइल्, ई-कचरा आणि फर्नीचर विकून तब्बल २५४ कोटी २१ लाख रुपयांची कमाई केली आहे. इतकच नाही तर या गोष्टी भंगारामध्ये काढल्याने एवढी मोठी जागा रिकामी झाली आहे की त्यामध्ये संपूर्ण सेंट्रल विस्टासारखा एखादा प्रकल्प उभा राहू शकतो. रद्दी आणि भंगार काढल्याने सरकारी कार्यालयांमधील ३७ लाख स्वेअर फूट जागा रिकामी झाली आहे. भारतीय पोस्ट विभागामधूनही दिल्लीतील कार्यालयामधील बऱ्याच जुन्या वस्तू भंगार आणि रद्दीत काढण्यात आल्या आहेत. यानंतर रिकाम्या झालेल्या जागेमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कॅनटीन आणि गॅलरी तयार केली आहे. या कॅनटीचं नाव आंगन असं ठेवण्यात आलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in