गुजरातमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी सर्व पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. दिल्ली, पंजाबनंतर गुजरातमध्ये सत्तेत येण्यासाठी आपने प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. त्यात आता गुजरातमधील आपच्या कार्यालयावर पोलिसांनी छापेमारी केली आहे. यावर आपल्याला मिळत असलेला पाठिंबा पाहून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा टोला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लगावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in